मकरसंक्रांत शुभेच्छा
नवीन वर्षाचा नवीन संकल्प
 नव्या विचाराने केला प्रारंभ।
  नवे विचार नवा आचार
   नको कोणताही उगाच क्लेश।
   नाती जुनीच जगुया नव्याने
    मोहजालाचा पाश काढुनी।
 कशाला उगाचच हे
     रुसवे फुगवे अन मनाचे खेळ। आयुष्यात तुमच्या बहरू दे नवी उमंग आनंद तरंग आणि नवचैतन्य।
तिळासारखे तेजस्वी गुळासारखे घट्ट
नाते आपुले जपूया सोडून सारे हट्ट।
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकरसंक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा।।
💐💐💐🙏🙏💐💐💐
लेखन,
डॉ. मनिषा मोरे
व्हाट्सएप 9511775185

0 Comments
तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏